Updates provided by Samir S. Palsuledesai
दिशाहीन भा.ज.पा.
(Tue, 25 August 2009 12:30 pm)
भारतातील डाव्या-उजव्या हिंदूंना आणि डाव्या मुसलमानांना बॅरिस्टर जिनांबद्दल काडीचंही आकर्षण नाही. .... पाश्चिमात्य देशात असलेलं निरीश्वरवादाचं प्राबल्य आणि मुस्लीम दहशतवादाबद्दलचा भयगंड हेच ह्यामागचं कारण असावं बहुधा...
खाजगी रुग्णालये
(Sat, 06 June 2009 08:34 am)
शेवटी खाजगी रुग्णालये चालवणा-या मुर्दाड वैद्यकीय व्यावसायिकांच्या नाकात वेसण घालण्याचं काम सुरू झालं.... त्याचबरोबर एक्स रे मशीन्स सारखी तपासणी यंत्रे ताब्यात असणा-या खाजगी व्यावसायिकांवरही अशी बंधनं घालायला हवीत.
Pakistan Bomb Blasts
(Thu, 28 May 2009 10:34 am)
We strongly condemn yesterday's mindless terror attack in Lahore... Now the talk is on regarding India's ACTIVE participation in Pakistan's fight against terror. That's silly.... Apart from stage managing such Lahore type blasts through media, these pseudo-theists can do NOTHING.
थंडीतली ऊब (अनुवादित कथा)
(Mon, 18 May 2009 09:12 pm)
आता मात्र ती पूर्णपणे बदललेली समजूतदार मुलगी दिसत होती. तिच्या डोळ्यांवर चष्मा होता. रंग गोरा आणि उंची मध्यमशी होती. अंगाने व्यवस्थित भरलेली होती... मी आपला सरळसाधा स्वच्छ चारित्र्याचा पोरगा होतो तरीही मन थोडंसं ढवळलं गेलंच तिला पाहून... रजईच्या आतमधे अमितादीदीने परत माझा अंगठा पकडला... कपाटाचं दार उघडून खालच्या कप्प्यातली रजई काढायला म्हणून कमळी खाली वाकली... मला घट्ट मिठीत घेऊन ती माझे अगणित मुके घ्यायला लागली...
निवडणूक-२००९ आणि हिन्दुद्वेष
(Sun, 17 May 2009 08:18 am)
एवढं घवघवीत यश मिळाल्यावर कॉन्ग्रेसला आता कोणाच्याच नाकदु-या काढायची गरज उरलेली नाही. म्हणजेच आता केंद्रामधे non-BJP, non-Marxist, non-SP, non-BSP, non-RJD सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे... कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही असा धोशा लावणा-या सेक्युलरवाल्यांना आता दिवाळी साजरी करायला हरकत नाही !!!.... २००४ सालीसुद्धा सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असतांना क्वात्रोची विरोधी भूमिका घेतल्याने भाजपाचा पराभव झाला होता... दांभिक भाजपाची दहशतवादविरोधी मतलबी भूमिका भारतीय मतदारांनी पूर्णतया नाकारलेली आहे.
System Change in Pakistan
(Wed, 06 May 2009 10:42 am)
What looks like anarchy in Pakistan is actually the beginning of a systemic change in Pakistan....
नेपाळमधील सत्तासंघर्ष
(Mon, 04 May 2009 05:12 pm)
नेपाळच्या पंतप्रधानांची 'प्रचंड'गिरी त्यांच्याच अंगलटीस आली आणि शेवटी त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला लागलं....
General Elections 2009
(Sat, 02 May 2009 08:50 pm)
Secularists got a severe blow in Loksabha elections in Maharashtra.... BJP is obviously an expert in converting advantage into disadvantage.... There is no iota of evidence against Quatrochi.... Marxists are using these saffron idiots as dogs for barking against Quatrochi & Talibans both !
Absurd Left bias
(Mon, 27 Apr 2009 03:42 pm)
After M. Karunanidhi's declaration that Prabakaran is his best friend, now it is J. JayaLalita's urn to join the Prabhakaran extolment spree.... Left wingers' inability to differentiate between good-left & bad-left is prompting tem to mistake Lycanes for Mothers !.....
Truth will anyhow emerge. But we should NOT resort to the selective usage of government machinery for silencing only the opponents of Left-wing feudal system !
भा.ज.पा.ची मठ्ठगिरी
(Mon, 27 Apr 2009 06:29 am)
"विमानातील अतिरेक्यांच्या तावडीत असलेल्या १६६ प्रवाशांना तसंच मरू द्यायचं होतं का काय ?" हा आचरट प्रश्न विचारतांना यशवंतभाऊंना मुंबईतील "ताज हॉटेल" मधल्या commandos कारवाईचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. केंद्रात आणि महाराष्ट्रात कॉन्ग्रेसचं सरकार असल्यामुळेच ही कारवाई करण्याचा निर्णय घेता आला. पुचाट भाजपा सत्तेत असता तर अतिरेक्यांबरोबर केवळ चर्चेचं गु-हाळ सुरू झालं असतं. .... स्वतःला हिंदुत्वाचे whole & sole defenders समजणारे भाजपावाले म्हणजे नैष्कर्म्यसिद्धीला सोकावलेल्या महामठ्ठ वयोवृद्धांचा गोतावळा आहे.... लोहपुरुषाला विश्वासात न घेताच भाजपाने परस्पर हा उद्योग केला त्याला अडवाणी काय करणार ?
LTTE Prattle
(Thu, 23 Apr 2009 08:29 pm)
LTTE has lost its firepower long back.... Even the kindergarten kids from SriLanka do not take Prabhakaran seriously....
In other words, childish Prabhakaran costs less than SriLankan Tamils !!!
परिवर्तन आणि अंतिम सत्य
(Mon, 20 Apr 2009 10:15 am)
...... ह्याचाच व्यत्यास म्हणजे "जे अपरिवर्तनीय नाही त्याला वैश्विक सिद्धांत म्हणता येणार नाही." म्हणूनच हेकट स्वभावाच्या माणसाने एखादी गोष्ट कितीही ठासून सांगितली तरी ......... म्हणूनच "गणपती दूध प्यायला" ही गोष्ट सार्वमतालाच परमेश्वर मानणा-या Market ला पटली तरी विज्ञानाच्या दृष्टीने तो भोंगळपणाच होता......
अर्थात प्रत्येक गोष्टीचा खरेखोटेपणा पडताळून पहाण्यासाठी शास्त्रीय प्रयोग उपलब्ध असतातच असं नाही. विज्ञानातील मूलभूत वैश्विक सिद्धांत हे केवळ जड वस्तूंसाठीच असतात. त्यामुळे मानवी संस्कृतीला भेडसावणा-या कूट प्रश्नांची उकल करतांना भौतिक विज्ञानावर मर्यादा येतात. अशा प्रश्नांची उत्तरं शोधतांना आपल्याला ...
क्रिकेट क्रिकेट क्रिकेट
(Sat, 18 Apr 2009 07:45 pm)
गेल्या वर्षी जेव्हां IPL च्या cheerleaders वर म्हणजेच हर्षबालिकांवर बंदी घालावी की नको असा वाद रंगात आला होता तेव्हां केलेली ही कविता आहे...
न्यायसंस्थेतील पोरीबाळी
(Wed, 15 Apr 2009 02:23 pm)
शेवटी अजमल कसाबचं वकीलपत्र घेण्याचा परक-या पोरींचा थिल्लरपणा उच्च न्यायालयाला मान्य झाला नाही. गेले तीन चार आठवडे प्रसारमाध्यमांपुढे उगाचच नाचरेपणा करणा-या अंजली वाघमारे नामक वकीलीणबाई व्यावसायिक नीतिमत्तेचं पालन करण्यात कमी पडल्या असा ठपका ठेऊन उच्च न्यायालयाने त्यांचं वकीलपत्र रद्द केलं. एकूणच ह्या सर्व गोंधळात वेळ नुसताच वाया गेला. सगळ्या गोष्टी परत होत्या तिथेच आहेत....
अजमल कसाब हा भारताचा नागरिक नसल्याने इतर सामान्य गुन्हेगारांप्रमाणे बचावाची संधी न देता त्याला देशाचा शत्रू मानून त्याच्यावर थेट दंडात्मक कारवाई करावी असं...
Film Review
(Mon, 13 Apr 2009 06:15 pm)
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (रटाळ चित्रपट) >>>
कथेचा सारांश - महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं "भोसले" हे आडनाव लावणा-या दिनकरराव भोसले ह्या मराठी माणसाची ही कथा. दुर्दैवाने दिनकररावाचं छत्रपतींबरोबरचं साधर्म्य हे आडनावापुरतंच मर्यादित रहातं. मासे विकणारी कोळीण किंवा स्थानिक दुकानदारापासून तो ऑफिसातल्या बॉसपर्यंत सर्वचजण दिनकरराव भोसलेला पायपुसण्यासारखा गृहीत धरतात. त्याच्या स्वतःच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेसुद्धा दिनकररावचं अस्तित्व अर्थहीन आहे.
Celebrity Rating
(Mon, 13 Apr 2009 03:52 pm)
...Exactly on the similar lines, different Celebrities (or Public Figures like politicians) can be compared by using "CelebrityValue to Credibility Ratio" or CC Ratio.
CelebrityValue can be increased through media-publicity. If handled incorrectly, publicity efforts do not always result ino increased CelebriyValue...
डोडोच्या कविता
(Fri, 10 Apr 2009 05:34 pm)
सातवीची परिक्षा संपून शाळेला मे महिन्याची सुट्टी लागली होती. दरवर्षीप्रमाणे मी गावी आजीकडे गेलो होतो. नागकेसराचं फूल शोधण्यासाठी म्हणून मी गावालगत असलेल्या रानात गेलो होतो. तिथे डोडो दिसला. त्याच्याबरोबर झालेली प्रश्नोत्तरे खालील कवितेत दिलेली आहेत.
शोधायाला फूल सुगंधी गेलो होतो रानी...