लाड सोनार समाज

 

तुषार प्रकाश चित्तम

श्री रामचंद्र खुंट

अहमदनगर४१४००१

महाराष्ट्र

 

समाजातील  सर्वांसाठी हे पोर्टल लवकरच आम्ही आपल्याकरीता आम्ही सेवेत आणत आहोत तरी आपले अभिप्राय अपेक्षित आहेत ………! चूक झाल्यास क्षमस्व

ह्या पोर्टलचे काम आजून सुरु आहे  कृपया समाजातील  सर्व पुढारी तसेच समाजसेवक  ह्या सर्व लोकांकडून मला आपले अभिप्राय अपेक्षित आहेत . तरी खाली  दिलेल्या  मेल आयिडी  वर आपले  मत पाठवणे  कृपया हे पोर्टल सर्वांसाठी खुले आहे. आपल्या  कडील मुला मुलींची माहिती हि फोटोसहीत मेल करणे  गरजेचे आहे. तसेच आपणाला  कोणत्या स्थळाविषयी माहिती हवी असल्यास ती आमच्या कडे  मिळेल.

 

Email :- [email protected]

भ्रमणध्वनी क्रमांक  :- ९०२८०२७६८९, ९५११७५३५३८